10 September 2004

हेच नाव कशाला?

एक तर हा प्रश्न विचारणारे तुम्ही कोण? माझ्या ब्लॉगला मी काहीही नाव देईन. वाचायचा असेल तर वाचा, नाहीतर व्हा चालते. अन मी जन्माने सदाशिवपेठी असल्याने माझ्या ब्लॉगला हेच नाव योग्य आहे, कळलं?